Marathi Love Sad Status Lines

1094
0
SHARE

Anyway, would you say you are exhausted of same dull Marathi status, quotes, and DPs? On the off chance that yes then you are at perfect place. Here we are making the best Marathi status, quotes and DP accumulation which can be utilized on popular interpersonal organizations like WhatsApp, Facebook, Instagram, and Snapchat. Here we will cover all kind of themes like love, life, interesting, cool, tragic, state of mind, fellowship, aai, Shivaji Maharaj, motivation . We will have the short jokes and greater quotes as well. You folks let us know which organize you like most. We are making impeccable WhatsApp DP for profile pictures from these statuses and quotes. These are allowed to download, send it to your companions on Facebook, Instagram or offer it on WhatsApp gatherings.

 

MARATHI Status

 

 • पावसाच्या त्या सरी सोबत
  थोडस ऊन ही होत
  तेही वेड माझ्या सारख
  तुझीच वाट पाहत होत..

 • पावसाच्या त्या थेंबांना
  केसांत तुझ्या खेळायच होत
  माझ्यासाठी नाही
  त्यांच्या साठी तरी यायच होत…

 • त्या रात्रीच चांदण
  आपली कहाणी विचारत होत
  काय सांगू त्यांना
  माझ पाहिल वहिल प्रेम होत…

 • अंगणात पाऊस,
  खिडकीत अंधार,
  कुशीत थंडी
  आणि स्वप्नात तू …

 • प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमच आमच सेम असत…

 • प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं! – कुसुमाग्रज

 • तू,
  हिवाळ्याच्या थंडीत,
  गवताच्या पातीवर,
  सावरलेल..
  गारटलेल..
  दव जणू…

 • तू,
  पानांच्या गर्दीत,
  लपलेल..
  दडलेल..
  टपोर..
  गुलाब जणू…

 • तू,
  कल्पनेतल स्वप्न,
  स्वप्नातल आपल,
  आपल्यातल कोणीतरी माझ जणू…

 • मिठीत ये माझ्या,
  नवी स्वप्न दे मला,
  तुझ्यातच सामावयाचे आहे,
  श्वासात भरून घे मला…

 • वेळ कोणासाठी थांबत नाही…
  मी आलो , मी पाहील, मी जिंकलो..
  आयुष्य खूप सुंदर आहे..
  आनंद समाधानात असतो, पैश्यात नाही..
  पैसा हा प्रवासासाठी लागणारे इंधन आहे, ध्येय नाही..
  अडचणी येतच राहतात, त्यांना घाबरायाच नसत, लढयाच असत..
  जर तुम्ही स्वप्न पाहु शकता, तर तुम्ही ते करू शकता..

 • मी अजुन तिथे पोहोचलो नाही आहे, पण कालपेक्षा आज नक्कीच ध्येयाच्या जवळ आलोय.

 • तुझा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे.

 • ना सबब,
  ना तक्रार,
  जा आणि जिंकून या.

 • जिंकण्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुम्ही हरायची वाट पाहत असतात.

 • दृष्टिकोन बदला , आयुष्य बदलेल.

 • दुःखाने मला अजुन सामर्थ्यवान बनवले.
  भीतीने मला अजुन शूर बनवले.
  अपयशाने मला अजुन महत्वाकांक्षी बनवले.

 • उठा आणि संघर्ष करा !

 • खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

 • उद्या कोणीही नाही पाहिला, जे काही आहे ते आज आहे.

 • स्वप्न ती नाहीत जी तुम्ही झोपेत बघता, स्वप्न ती आहेत जी तुम्हाला झोपू देत नाहीत.

 • मी असाच आहे, जमल तर बोला
  उद्या कोणीही नाही पाहिला, जे काही आहे ते आज आहे
  आत्मविश्वास आणि योग्य दृष्टिकोन, तुम्ही काहीही जिंकू शकता…
  डोळ्यांवराचा चश्म्यचा रंग बदला, आयुष्य बदलेल..

 • कोणी मला “कवी” म्हणतात.. तर कोणी मला “वेडा” म्हणतात…
  हृदय तुटल्याचा आवाज येत नाही
  मीच.. का?
  तुझ्या आठवणीच खूप आहेत मला जगण्यासाठी…
  आकाशात एक तारा होता.. तोही मझ्यासारखा एकटाच होता.. सोबत न्हवती कोणाची ना साथ होता.. आकाशात एक तारा होता..

 • तेरी मेरी यारी
  भोकात गेली दुनियादारी..

 • पार्टीला तर सगळेच येतात
  हॉस्पिटल ला फक्त मित्र पोहचतात..

 • रडवशिल का आता?

 • खरे मित्र तेच जे
  रोज चार चौघात इज्जत काढतात..

 • स्वामी तिन्ही जगाचा आई वीणा भिकारी

 • ठरवल तर अशक्य काहीच नसत
  मराठी पाऊल पढते पुढे